सक्षम भारत वार्ता
तरोडी (बू) ता.३० : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथी निमित्त ग्रामपंचायत तरोडी (बू.) कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला ग्रामपंचायत अधिकारी उमेश धावडे यांच्या हस्ते मल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच आरती प्रवीण चिकटे ,उपसरपंच सारिका प्रदीप सनकाळे, कार्यकारी अभियंता उमेश चव्हाण, सदस्य रुपेश डेरे,सुनीता चिकटे,रुपेश येवले,प्रतिभा महाले,शीतल चिकटे,ममता बोपचे,प्रकाश दाखोणे,वैशाली भगत, विश्वजीत कडू,प्रकाश झिलपे, राजश्री महाजन,सतीश नेवारे,प्रतीक चिकटे,मनपाल कुणाले उपस्थित होते.
Author: श्रीकांत शहारे
पत्रकार
Views: 45
















